Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • शहर
  • राजकीय
  • देश-विदेश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
  • योजना
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • शहर
  • राजकीय
  • देश-विदेश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
  • योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

OnePlus 13R: दमदार बॅटरी आणि मोठे स्टोरेज

team shivner times by team shivner times
जानेवारी 8, 2025
in टेक्नॉलॉजी, ताज्या बातम्या, देश-विदेश
OnePlus 13R: दमदार बॅटरी आणि मोठे स्टोरेज; आकर्षक फीचर्ससह नवीन स्मार्टफोन
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

OnePlus 13R: दमदार बॅटरी आणि मोठे स्टोरेज; आकर्षक फीचर्ससह नवीन स्मार्टफोन

OnePlus 13R स्मार्टफोन आता ६०००mAh ची मोठी बॅटरी आणि ५१२GB स्टोरेज पर्यायासह उपलब्ध आहे. या नव्या फोनची किंमत आणि सर्व फीचर्स जाणून घ्या.

Advertisements
Ad 22
OnePlus 13R लॉन्च

OnePlus ने आपली नवीन OnePlus 13 Series भारतात लॉन्च केली आहे. OnePlus 13 आणि OnePlus 13R हे कंपनीचे नवीन स्मार्टफोन आहेत. OnePlus 13R स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच 1.5K फ्लॅट OLED स्क्रीन, Snapdragon 8 Gen 3 SoC आणि १६GB पर्यंत रॅम सारख्या फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे.

Advertisements
Ad 21
OnePlus 13R ची किंमत

OnePlus 13R स्मार्टफोनच्या १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज वेरियंटची किंमत ४२,९९९ रुपये आहे. तर १६ GB रॅम आणि ५१२ GB स्टोरेज मॉडेलची किंमत ४९,९९९ रुपये आहे.

Advertisements
Ad 23
विक्री तारीख आणि ऑफर

OnePlus 13R स्मार्टफोन १३ जानेवारीपासून OnePlus India, OnePlus Store App, Amazon India आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्स जसे की OnePlus Experience Stores, Reliance Digital, Croma, Vijay Sales, Bajaj Electronics येथे उपलब्ध होईल. ICICI बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना फोनच्या खरेदीवर ३००० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय, बजाज फिनसर्व्ह आणि मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्डसह १२ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल.

Advertisements
Ad 24

हे देखील वाचा: iPhone 15 च्या किमती अचानक घसरल्या; खरेदीची गर्दीही वाढली, नवीन भाव…

OnePlus 13R डिस्प्ले

OnePlus 13R स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच (२७८०×१२६४ पिक्सेल) 8T LTPO AMOLED स्क्रीन आहे. डिस्प्ले १-१२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. स्क्रीन ४५०० निट्स पीक ब्राइटनेससह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i दिला आहे.

Advertisements
Ad 25
OnePlus 13R रॅम, स्टोरेज, चिपसेट, ओएस

OnePlus 13R स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 4nm मोबाइल प्लेटफॉर्म आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 750GPU आहे. डिव्हाइसमध्ये १२GB, १६GB रॅमसह २५६ GB व ५१२ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. OnePlus चा हा फोन Android 15 बेस्ड OxygenOS 15 सह येतो. कंपनीने स्मार्टफोनमध्ये ४ वर्षांपर्यंत OS आणि ६ वर्षांपर्यंत सिक्यॉरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

OnePlus 13R कॅमेरा

OnePlus 13R मध्ये अपर्चर f/1.8, OIS सह ५०MP Sony LYT-700 सेंसर दिला आहे. डिव्हाइसमध्ये अपर्चर f/2.2 सह ८ मेगापिक्सेल १२० डिग्री अल्ट्रा-वाइड सेंसर आणि ५०MP २x टेलीफोटो सेंसर आहेत. डिव्हाइसमध्ये अपर्चर f/2.4 सह १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

OnePlus 13R बॅटरी

OnePlus 13R मध्ये ६०००mAh ची मोठी बॅटरी आहे जी ८०W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

OnePlus 13R फीचर्स

OnePlus 13R स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर आणि इन्फ्रारेड सेंसर आहेत. फोनमध्ये USB Type-C ऑडिओ आणि स्टीरिओ स्पीकर्स आहेत. डिव्हाइसचे डायमेंशन १६१.७२ x ७५.८ x ८mm आणि वजन २०६ ग्रॅम आहे. फोन डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये ५G, ड्यूल 4G VoLTE, वाय-फाय ७ 802.11be, ब्लूटूथ ५.४, GPS, NFC आणि USB Type-C असे फीचर्स आहेत.

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: 5G smartphonesAndroid Smartphoneone plusone plus 13 priceone plus 13 rone plus 13roneplusoneplus 12oneplus 13 launchoneplus 13 price in indiaoneplus 13 roneplus 13 seriesoneplus 13r launchoneplus 13r launch priceoneplus 13r oneplus 13 priceoneplus 13r priceoneplus indiaOneplus mobile
Previous Post

कोरठण खंडोबा देवस्थानच्या भक्तांच्या भावना दुखावल्या; शालिनी घुले यांचे विधान

Next Post

तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे संपूर्ण भारत भारतभर सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले

Next Post
तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे संपूर्ण भारत भारतभर सरकारने सुरु करावा - प्रा.सत्यशोधक पेटकुले

तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे संपूर्ण भारत भारतभर सरकारने सुरु करावा - प्रा.सत्यशोधक पेटकुले

ताज्या बातम्या

पाषाणमध्ये ‘हवा येऊ द्या’ आणि अवधूत गाण्यांचा संगीत सोहळा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

पाषाणमध्ये ‘हवा येऊ द्या’ आणि अवधूत गाण्यांचा संगीत सोहळा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

नोव्हेंबर 24, 2025
औंध परिसरात बिबट्या गेला कुठं? रात्रभर शोधमोहिमेनंतरही वनविभागाच्या हाती काहीच लागेना

🐾 औंध परिसरात बिबट्या गेला कुठं? रात्रभर शोधमोहिमेनंतरही वनविभागाच्या हाती काहीच लागेना

नोव्हेंबर 24, 2025
मंचर: दुचाकीस्वार गेला अन् बिबट्या रस्त्यावर; अवसरी खुर्दमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना

🐆 मंचर: दुचाकीस्वार गेला अन् बिबट्या रस्त्यावर; अवसरी खुर्दमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना

नोव्हेंबर 24, 2025
जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा दुःखद अंत

😥 जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा दुःखद अंत

नोव्हेंबर 24, 2025
जुन्नरमध्ये शेतमजुरावर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद!

🐆 जुन्नरमध्ये शेतमजुरावर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद!

नोव्हेंबर 22, 2025
दौंडमध्ये बिबट्यांची प्रचंड दहशत; ९ पिंजरे, ३० कॅमेऱ्यांसह वनविभागाचा 'मास्टर प्लॅन'

🚨 दौंडमध्ये बिबट्यांची प्रचंड दहशत; ९ पिंजरे, ३० कॅमेऱ्यांसह वनविभागाचा ‘मास्टर प्लॅन’

नोव्हेंबर 22, 2025

कॅटेगरीज

  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • शहर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar bcci bjp city crime Crime News eknath shinde HMPV Virus india junnar Junnar News Junnar taluka latest news leapod attack leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News mumbai narayangaon NCP otur pimpalwandi Police Investigation political news prevent HMPV pune pune crime news Pune District pune news Pune Police shirur Shivaji Maharaj Shivneri Fort sticky news women empowerment जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • शहर
  • राजकीय
  • देश-विदेश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
  • योजना
  • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा