मकरसंक्राती निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका यांचेवतीने शिवांजली विद्यार्थी वसतीगृहात शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप
Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

मकरसंक्राती निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका यांचेवतीने शिवांजली विद्यार्थी वसतीगृहात शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप

team shivner times by team shivner times
जानेवारी 14, 2025
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
मकरसंक्राती निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका यांचेवतीने शिवांजली विद्यार्थी वसतीगृहात शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

मकरसंक्राती निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका यांचेवतीने शिवांजली विद्यार्थी वसतीगृहात शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पत्रकार महासंघाचा पुढाकार

पिंपळवंडी: महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका यांचेवतीने मकरसंक्रातीनिमित्ताने चाळकवाडी ( ता जुन्नर) येथील शिवांजली विद्यार्थी वसतीग्रुहामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्यावतीने पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष डाॅ समीर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीची भावना जपत नेहमीच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांपैकीच एक उपक्रम म्हणून चाळकवाडी येथील शिवांजली विद्यार्थी वसतीग्रुहात शिक्षण घेत असलेल्या गरीब व अनाथ मुलांना गुळगुळीत वाटप करण्यात आले. तसेच पत्रकार महासंघाचे खजिनदार डाॅ जालिंदर वाजे व मंगलताई वाजे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी शिवांजली विद्या निकेतनचे मुख्याध्यापक भानुदास चासकर, डाॅ जालिंदर वाजे, गंगाराम औटी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले या प्रसंगी पत्रकार संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष बाबाजी टाकळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत औटी, डाॅ जालिंदर वाजे, गंगाराम औटी, अशोक कोरडे, सुदर्शन मंडले, प्रज्योत फुलसुंदर, किशोर वारूळे, केतन ताम्हाणे, विजय चाळक, जुन्नर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ मनोज काचळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वामन,
शिवांजली विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास चासकर, वसतीग्रह व्यवस्थापक अण्णासाहेब घुले, वसतीग्रुह अधिक्षक निव्रुत्ती भांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements
Ad 22

Advertisements
Ad 21
Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: ChalakwadijunnarJunnar NewsMaharashtra Patrakar Sanghpimpalwandi
Previous Post

एमआयटी कॉर्नरजवळ विद्यार्थ्यांची मारहाण; तीन जण गंभीर जखमी

Next Post

जखमी तरसाला वन विभागाने वाचवले, नवजीवन मिळाले

Next Post
जखमी तरसाला वन विभागाने वाचवले, नवजीवन मिळाले; धोलवडच्या भवानीनगर येथे वन विभागाचे यशस्वी बचावकार्य

जखमी तरसाला वन विभागाने वाचवले, नवजीवन मिळाले

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope 21 February 2026: खर्च वाढ की धनलाभ? वाचा आजचे सविस्तर दैनिक राशिभविष्य

फेब्रुवारी 21, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Mulshi

Pune Election Results: मुळशीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, भाजपचे खाते उघडले

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Shivaji Maharaj Shivneri Fort Shivner Times News shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा