जुन्नर पंचायत समिती निवडणूक 2026: सर्व गणांतील उमेदवारांची अधिकृत यादी
जुन्नर | प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक 2026 साठी निवडणूक प्रशासनाने सर्व 16 निवडणूक गणांतील उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
🔸 डिंगोरे निवडणूक विभाग
▪️ गण 1 – उदापूर
आशा कैलास डावखर – घड्याळ
अनिता बुधा शिंगाडे – धनुष्यबाण
शंकर होनाजी घोडे (अपक्ष) – कपबशी
भास्कर यशवंत लाडे (अपक्ष) – गॅस सिलेंडर
▪️ गण 2 – डिंगोरे
निलम मनोज आमले – घड्याळ
रेश्मा महेंद्र सदाकाळ – धनुष्यबाण
🔸 ओतूर निवडणूक विभाग
▪️ गण 3 – ओतूर
सचिन नामदेव घोलप – धनुष्यबाण
प्रशांत सखाराम डुंबरे – घड्याळ
▪️ गण 4 – धालेवाडी तर्फे हवेली
सुनिता दौलत नायकोडी – धनुष्यबाण
उष्का बबन मोरे – घड्याळ
🔸 आळे निवडणूक विभाग
▪️ गण 5 – पिंपळवंडी
नितेश विजय काकडे – घड्याळ
जयसिंग रखमा पोटे – धनुष्यबाण
बापू मारुती हाडे – कमळ
दत्तात्रय रघुनाथ टाकळकर (अपक्ष) – ऑटो रिक्षा
▪️ गण 6 – आळे
स्वातिका प्रकाश डोके – कमळ
मिना उदय भुजबळ – घड्याळ
सुप्रिया अरुण शिरतर – हाताचा पंजा
सपना जीवन शिंदे – धनुष्यबाण
हे देखील वाचा: ZP Election 2026: जुन्नरमध्ये एका जागेसाठी ६-७ उमेदवार; २४ जागांसाठी १४० जण रिंगणात
🔸 राजुरी निवडणूक विभाग
▪️ गण 7 – राजुरी
प्रदीप रामदास आहेर – घड्याळ
भरत सबाजी घंगाळे – हाताचा पंजा
शांताराम दशरथ दाते – धनुष्यबाण
▪️ गण 8 – बेल्हे
राजेंद्र बबन पिंगट – धनुष्यबाण
पांडुरंग मनाजी साळवे – घड्याळ
🔸 बोरी बु. निवडणूक विभाग
▪️ गण 9 – बोरी बु.
राजकुमार बाळशीराम गाडगे – धनुष्यबाण
संभाजी शिवाजीराव चव्हाण – घड्याळ
▪️ गण 10 – खोडद
माधुरी सचिन निलख – शिवसेना
प्रगती सुदर्शन बढे – राष्ट्रवादी काँग्रेस
🔸 नारायणगाव निवडणूक विभाग
▪️ गण 11 – नारायणगाव
ज्योत्स्ना रुपेश खैरे – घड्याळ
सुषमा अर्जुन वाळहळ – धनुष्यबाण
रेश्मा प्रीतम करंदीकर – हत्ती
▪️ गण 12 – वाळूळवाडी
सोनाली मकरंद पाटे – रेल्वे इंजिन
जयश्री दिलीप बनकर – धनुष्यबाण
रुपाली रमेश मेहत्रे – घड्याळ
🔸 सावरगाव निवडणूक विभाग
▪️ गण 13 – सावरगाव
प्रकाश सोपान गिदे – धनुष्यबाण
महादेव भागुजी बाळसराफ – मशाल
संजय सुरेश व्हहाडी – कमळ
मुकुंद जयराम भगत (अपक्ष) – ऑटो रिक्षा
▪️ गण 14 – कुसूर
निलेश सिताराम चव्हाण – कमळ
अमित आनंद ढोले – मशाल
जितेंद्र जयानंद ढोले – धनुष्यबाण
🔸 बारव निवडणूक विभाग
▪️ गण 15 – बारव
अश्विनी सीताराम केदारी – घड्याळ
निलम अजिंक्य घोलप – धनुष्यबाण
कल्पना अजित बांगर – कमळ
संगिता राजेश कारभळ (अपक्ष) – कपबशी
▪️ गण 16 – तांबे
कमल एकनाथ दांगट – घड्याळ
संगिता विलास मुदगूण – हाताचा पंजा
कमल बाळू शेळकंदे – धनुष्यबाण
वंदना संदीप डोळस (अपक्ष) – कपबशी













