ज्ञानमंदिरमध्ये 'कॉपीमुक्त अभियान' अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन
Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

ज्ञानमंदिरमध्ये ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन

team shivner times by team shivner times
जानेवारी 21, 2025
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
ज्ञानमंदिरमध्ये 'कॉपीमुक्त अभियान' अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन; एचएससी परीक्षा 2025 साठी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन; कॉपीमुक्त परीक्षेच्या संकल्पनेला पाठबळ
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्ञानमंदिरमध्ये ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन; एचएससी परीक्षा 2025 साठी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन; कॉपीमुक्त परीक्षेच्या संकल्पनेला पाठबळ

आळेफाटा: हायर सेकंडरी सर्टिफिकेट (एचएससी) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह 20 जानेवारीपासून ज्ञानमंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, आळे येथे सुरू झाला आहे.

Advertisements
Ad 22

महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी नकलमुक्त परीक्षेची शपथ घेतली. त्याचबरोबर स्थानिक जनप्रतिनिधी, विद्यालय विकास व व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि गावातील मान्यवर नागरिक यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.

Advertisements
Ad 21

आज महाविद्यालयाच्या मैदानात सर्व विद्यार्थी एकत्र येऊन परीक्षेत कॉपी न करण्याची शपथ घेतली. तसेच, परीक्षेत प्रामाणिक प्रयत्न करून उत्तीर्ण होण्याचा संकल्प केला. यावेळी उपप्राचार्य कुऱ्हाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर दाभाडे सर यांनी शपथ वाचन केले. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisements
Ad 23

हे देखील वाचा: घोटी-सिन्नर महामार्गावर अपघात, कंटेनर-रिक्शाच्या धडकेत तिघांचा मृत्यू; इगतपुरीतील दुर्घटनेमुळे वाहतूक कोंडी, पोलिसांची तत्काळ मदत

कॉपीमुक्त अभियान अंतर्गत उपक्रम:

22 जानेवारी: विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवरील निर्देशांचे महत्त्व पटवून देणे.
23 जानेवारी: परीक्षेदरम्यान योग्य आहार व आरोग्य याबद्दल जनजागृती.
24 जानेवारी: विद्यार्थी तणावमुक्त राहण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि बोर्डाद्वारे तयार केलेला विशेष मार्गदर्शक व्हिडिओ सादर करणे.
25 जानेवारी: कॉलेज स्तरावर नकलविरोधी घोषणा देत जनजागृती फेरी काढण्यात येणार.
26 जानेवारी: ग्रामसभेच्या बैठकीत प्राचार्य पालकांना ‘कॉपीमुक्त अभियान’ बद्दल मार्गदर्शन करतील.

Advertisements
Ad 24

या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेचा निकाल अधिक सकारात्मक होईल.

Advertisements
Ad 25

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: Alephataanti-cheating campaignboard exam preparationcopy free exameducation initiativeseducational reformsexam awareness weekexam integrityHSC exam 2025HSC exams 2025Maharashtra educationMaharashtra education newsno copying pledgePune district education.school campaignsschool managementstress-free exam tipsstudent awareness
Previous Post

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: अर्ज परत कसा घ्यावा? संपूर्ण माहिती

Next Post

समर्थ कॉम्प्लेक्समध्ये राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन, विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
समर्थ कॉम्प्लेक्समध्ये राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन, विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

समर्थ कॉम्प्लेक्समध्ये राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन, विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2026 : कोणासाठी लाभ, कोणासाठी संयम?

फेब्रुवारी 13, 2026
Daily Horoscope Today Marathi

Today’s Horoscope : आज गुरुवारी कोणाचे नशीब उजळणार? पाहा सविस्तर आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी 12, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Pune Police Shivaji Maharaj Shivneri Fort shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा