तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे संपूर्ण भारत भारतभर सरकारने सुरु करावा - प्रा.सत्यशोधक पेटकुले
Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे संपूर्ण भारत भारतभर सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले

team shivner times by team shivner times
जानेवारी 8, 2025
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे संपूर्ण भारत भारतभर सरकारने सुरु करावा - प्रा.सत्यशोधक पेटकुले
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे संपूर्ण भारत भारतभर सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले

पुणे: फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त वं भारतीय संविधान अमृत महोसत्वी वर्ष पुर्ती निमित्त तेलंगणा, आदिलाबाद येथील सत्यशोधक प्रा .सुकुमार पेटकुले , ज्येष्ठ विचारवंत ,कवी मधु बावलकर किनवटचे जेष्ठ कवी अशोक वसाटे यांचा सन्मान नांदेड चे निवृत्त रेल्वे अधिकारी बी.व्ही.गायकवाड यांच्या व अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभ हस्ते सामाजिक कार्याबद्दल महात्मा फुले उपरणे ,मोती हार घालून भारतीय संविधान आणि फुले दाम्पत्य यांचे जीवनचरित्र मराठी, हिंदी, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ग्रंथ भेट देऊन दि. 5.1.2025 रोजी रात्री 7 वाजता समता भूमीवरील फुले वाड्यात सन्मानित करण्यात आले.
या वेळी प्रथम प्रा.पेटकुले आणि गायकवाड यांचे शुभहस्ते प्रथम थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि विधेची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी किनवट चे कवी अशोक यांनी सावित्रीमाई आणि भिडे वाडा यावर कविता सादर केल्या त्यामुळे संपूर्ण फुले दांपत्य यांच्या कार्याचा जीवनपट उलघडा गेला तर नांदेड च्या उषा गायकवाड यांनी जेष्ठ कवी प्रवीण दवणे यांची लेखक रघुनाथ ढोक यांचे पुस्तकातील सावित्रीमाई फुले यांचेवरील ज्ञानज्योती ही कविता सादर केली.

Advertisements
Ad 22

याप्रसंगी सत्यशोधक सुकुमार पेटकुले यांनी सन्मानास उतर देताना म्हंटले की आम्ही तेलंगणा, राज्यात फुले दांपत्य यांचे जीवनावरील कोण बनेगा करोडपती धर्तीवर प्रश्न उतरे स्पर्धा भरवून एका प्रश्नास एक हजार रुपये बक्षीस देऊन दरवर्षी लाखो रुपये बक्षीस देत आलो तसेच सार्वजनिक सत्यधर्म व इतर पुस्तके तेलगु भाषेत प्रकाशित करून लवकरच महात्मा फुले समग्र वाड्मय तेलगु आणि हिंदी भाषेत प्रकाशित करणार आहोत. त्याच प्रमाणे सपूर्ण तेलंगणा, राज्यात फुले दांपत्य यांचे १५० चे वर पुतळे असून एकाचे उद्गघाटन दुब्बागुडा येथे सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि शिवदास महाजन यांनी प्रमुख पाहुणे केले आहे.

Advertisements
Ad 21

हे देखील वाचा: कोरठण खंडोबा देवस्थानच्या भक्तांच्या भावना दुखावल्या; शालिनी घुले यांचे विधान

पुढे पेटकुले म्हणाले की यावर्षी पासून सपूर्ण तेलंगणा,राज्यात सरकारने ३ जानेवारी २०२५ पासूनच ज्ञानाई सावित्रीमाईची सर्वाना प्रेरणा मिळावी यासाठी ३ जानेवारी हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला तसेच भारत सरकारने संपूर्ण राज्यात सुरु करावा अशी देखील आशा व्यक्त केली .या सर्व कार्यात आमचा खारीचा वाटा असल्याने ढोक यांनी आमचा सत्कार या फुले वाड्यात केल्याने आम्ही उपकृत झालो आहोत.

Advertisements
Ad 23

जेष्ठ विचारवंत कवी मधु बावलकर म्हणाले की भारताचे संविधान लिहिणारे जागतिक कीर्तीचे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे गुरु महात्मा फुले यांनी ज्या वाड्यातून जगाला समतेची ,मानवतेची बीजे पेरली बहुजनांना शिक्षणाचे दारे खुली केली त्या वास्तूमध्ये आमचा सन्मान संविधान देऊन होतो आहे हे आमचे परमभाग्य असून आम्हास एक ऊर्जादायी प्रेरणा उर्वरित कामासाठी मिळाली याचे मोल करता येणार नाही एवढा मोठा आनद या सत्काराने झालेचे उद्गार काढले.

Advertisements
Ad 24

यावेळी सत्यशोधक ढोक यांनी स्वागत व प्रास्ताविक मध्ये सुकुमार पेतकुले यांनी आमचे फुले एज्युकेशन ला तेलंगणा,राज्यात प्रथम सत्यशोधक विवाह लावण्याची संधी सोबत स्वताःचे उच्चशिक्षित मुलीचे व मुलाचे आणि एक इतर असे ४ सत्यशोधक विवाह लावण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच महात्मा फुले यांचे एक पात्री मधून व इतर कार्यातून फुले दांपत्या यांच्या कार्याचा प्रसार करीत कृतीशील वारसा चालवीत आहात म्हणून हा सन्मान आयोजित केल्याचे सांगितले आणि शेवटी ढोक यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गावून कार्यक्रमाची सांगता केली. आलेल्या सर्व मान्यवर आणि चळवळीचे कार्यकर्त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी ग्रंथ भेट दिले यासाठी मोलाची मदत आकाश-क्षितीज ढोक यांची झाली.

Advertisements
Ad 25

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Previous Post

OnePlus 13R: दमदार बॅटरी आणि मोठे स्टोरेज

Next Post

पिंपळसुटीत बिबट्या जेरबंद; नरभक्षक अद्याप मोकाट

Next Post
पिंपळसुटीत बिबट्या जेरबंद; नरभक्षक अद्याप मोकाट; पिंपळसुटीत नागरिकांना सावधानतेचा इशारा

पिंपळसुटीत बिबट्या जेरबंद; नरभक्षक अद्याप मोकाट

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2026 : कोणासाठी लाभ, कोणासाठी संयम?

फेब्रुवारी 13, 2026
Daily Horoscope Today Marathi

Today’s Horoscope : आज गुरुवारी कोणाचे नशीब उजळणार? पाहा सविस्तर आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी 12, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Pune Police Shivaji Maharaj Shivneri Fort shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा