महाराष्ट्रात वळवाचा कहर: 1 ते 4 एप्रिल दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा
Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

महाराष्ट्रात वळवाचा कहर: 1 ते 4 एप्रिल दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

1 ते 4 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात वळवाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

team shivner times by team shivner times
एप्रिल 1, 2025
in ताज्या बातम्या, देश, पुणे, महाराष्ट्र
महाराष्ट्रात वळवाचा कहर: 1 ते 4 एप्रिल दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात वळवाचा कहर: 1 ते 4 एप्रिल दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

पुणे: एप्रिल महिन्याची सुरुवात वळीव पावसाने होणार आहे. आज, मंगळवार (1 एप्रिल) पासून शुक्रवार (4 एप्रिल) पर्यंत चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह वळीव बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisements
Ad 22

राज्यातील आठ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’, तर तीस जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये 88 ते 112 टक्के वळीव पडण्याची शक्यता असून, एप्रिल ते जूनदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असाही अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisements
Ad 21

हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात वळवाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. यात हिमालयापासून ते पूर्वोत्तर भारत, मध्य भारत, मध्य प्रदेश महाराष्ट्र ते दक्षिण भारत असा संपूर्ण देशात वळवाचा प्रभाव 1 ते 4 एप्रिल या कालावधीत राहील. महाराष्ट्रात मात्र 1 ते 2 एप्रिल हे दोन दिवस सावधान राहण्याचे असतील; कारण या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Advertisements
Ad 23

असे आहेत अलर्ट (कंसात तारखा : 1 ते 4 एप्रिल)

Advertisements
Ad 24

ऑरेंज अलर्ट : पुणे (1, 2), सातारा (2), जळगाव (1), नाशिक (1), अहिल्यानगर (1), छ. संभाजीनगर (1, 2), जालना (1, 2), गोंदिया (2).

Advertisements
Ad 25

यलो अलर्ट : ठाणे (1, 2), रायगड (1, 2), रत्नागिरी (1, 2), सिंधुदुर्ग (1 ते 4), धुळे (2), नंदुरबार (2), जळगाव (2), नाशिक (2), अहिल्यानगर (2), कोल्हापूर (1 ते 4), सातारा (1, 3), सांगली (1 ते 4), छ. संभाजीनगर (1, 3), जालना (3), परभणी (4), बीड (2, 3), नांदेड (4), लातूर (3, 4), धाराशिव (3, 4), अकोला (1, 2), अमरावती (1, 2), भंडारा (1 ते 4), चंद्रपूर (3, 4), गडचिरोली (3, 4), गोंदिया (3, 4), नागपूर (2, 3), वर्धा (3, 4), वाशीम (2, 3), यवतमाळ (3).

हे देखील वाचा: झारखंडमध्ये 2 मालगाड्यांची भीषण टक्कर; 2 लोको पायलट ठार, 4 सीआयएसएफ जवान जखमी

असे राहील तीन महिन्यांचे हवामान

  • एप्रिल ते जूनदरम्यान देशाच्या बहुतेक भागांत सामान्यपेक्षा जास्त तापमान राहील.
  • याच कालावधीत किमान तापमानदेखील सामान्यपेक्षा जास्त राहील.
  • उत्तर आणि पूर्व द्विपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात उष्णतेची तीव्र लाट राहील.
  • एप्रिलमध्ये पूर्व आणि मध्य भारतातील बहुतेक भागांत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही पाऊस चांगला राहील.
  • महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त राहतील.
  • एप्रिलमध्ये संपूर्ण देशभरात 39.2 टक्के इतका पाऊस पडेल. तो दीर्घकालीन सरासरीच्या 88 ते 112 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: April Rainfall IndiaClimate Change IndiaIMD Weather ForecastMaharashtra HeatwaveMaharashtra Weather UpdateMonsoon Alert IndiaRainfall Prediction IndiaSummer Storm MaharashtraThunderstorm AlertWestern Disturbance India
Previous Post

भारत-अमेरिका संयुक्तपणे भारतात अणुभट्ट्या उभारणार: 18 वर्षांनंतर अमेरिकेची मोठी मान्यता

Next Post

नापसंत नवऱ्याला संपवण्याचा कट उघड! महिलेने दिली दीड लाखाची सुपारी; 6 जणांना अटक

Next Post
नापसंत नवऱ्याला संपवण्याचा कट उघड! महिलेने दिली दीड लाखाची सुपारी; 6 जणांना अटक

नापसंत नवऱ्याला संपवण्याचा कट उघड! महिलेने दिली दीड लाखाची सुपारी; 6 जणांना अटक

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2026 : कोणासाठी लाभ, कोणासाठी संयम?

फेब्रुवारी 13, 2026
Daily Horoscope Today Marathi

Today’s Horoscope : आज गुरुवारी कोणाचे नशीब उजळणार? पाहा सविस्तर आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी 12, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Pune Police Shivaji Maharaj Shivneri Fort shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा