राजकारण विभागात महाराष्ट्र आणि देशातील ताज्या राजकीय घडामोडी मराठीत वाचा. येथे मुंबई, पुणे, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण, विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, पक्षीय हालचाली आणि नेत्यांच्या महत्त्वाच्या घडामोडींचे सविस्तर अपडेट्स दिले जातात.
या पानावर Latest Political News Headlines, Breaking Politics News, Government Decisions, Election Updates, Political Analysis आणि Exclusive Political Stories मराठीत सोप्या व विश्वासार्ह भाषेत प्रकाशित केल्या जातात.
महाराष्ट्रातील राजकारणासह केंद्रातील निर्णय, भारतीय राजकारणातील घडामोडी आणि जनतेवर परिणाम करणाऱ्या राजकीय बातम्या येथे नियमितपणे अपडेट केल्या जातात.
पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; सुलभा उबाळेंचा शिंदे गटात पक्ष प्रवेश पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे गटाला एक...
Read moreDetailsमहाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26: उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडला निराशा; प्रमुख मागण्या दुर्लक्षित पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी...
Read moreDetailsमाजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; काँग्रेसला मोठा धक्का पुणे: पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार...
Read moreDetailsलाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण पुणे: राज्यातील महायुती सरकारने माजी लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत...
Read moreDetailsफडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा: मेट्रो, महामार्ग, सागरी वाहतूक आणि गुंतवणूक मुंबई: महायुती २.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री...
Read moreDetailsससून रुग्णालयातील कर्मचार्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल; आठ दिवसांत अपेक्षित निर्णय पुणे: ससून रुग्णालयात २३५० पदे मंजूर केली गेली...
Read moreDetailsपिंपळवंडी गावचे युवा उद्योजक विवेक बाळासाहेब काकडे यांची विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर बिनविरोध निवड पिंपळवंडी (जुन्नर) - पिंपळवंडी...
Read moreDetailsविघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत १७ जागा बिनविरोध, ४ जागांसाठी निवडणूक जुन्नर: निवृत्तीनगर (धालेवाडी) ता. जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर...
Read moreDetailsHSRP नंबर प्लेटच्या दरांबाबत सरकारकडून दिशाभूल? दुचाकीस्वारांसाठी तब्बल 678.50 रुपयांचा भुर्दंड पुणे: सध्या HSRP (High-Security Registration Plate) नंबर प्लेटसाठी आकारल्या...
Read moreDetailsसंतोष देशमुखांच्या फोटोमुळे युवकाची आत्महत्या; कुटुंबीयांना मोठा धक्का बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो माध्यमांमध्ये झळकल्यानंतर...
Read moreDetails
मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर
+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com info@shivnertimesnews.in
Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045
Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)
© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.