जुन्नर जिल्हा परिषद निवडणूक 2026: उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर
जुन्नर | प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक 2026 साठी निवडणूक प्रशासनाने सर्व 8 निवडणूक विभागांतील उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
🔸 1) डिंगोरे निवडणूक विभाग
सिंधू कैलास गारे – धनुष्यबाण
सोनाबाई तुकाराम दाभाडे – घड्याळ
स्नेहल पंडित मेमाणे – कमळ
वसंत भाऊसाहेब साबळे (अपक्ष) – ऑटो रिक्षा
🔸 2) ओतूर निवडणूक विभाग
छाया अतुल तांबे – घड्याळ
प्राजंल पंकज भाटे – रेल्वे इंजिन
अक्सदा दशरथ माडे – धनुष्यबाण
🔸 3) आळे निवडणूक विभाग
मंगेश गुलाबराव काकडे – धनुष्यबाण
विजय भिका कुंभार – घड्याळ
गिरीश सुरेश कोकणे – कमळ
ज्ञानेश्वर बाबुराव फुलसुंदर – रेल्वे इंजिन
🔸 4) राजुरी निवडणूक विभाग
स्मिता पंकज कणसे – धनुष्यबाण
स्नेहल वसंत शेळके – घड्याळ
🔸 5) बोरी बु. निवडणूक विभाग
कल्पना वैभवकुमार काळे – घड्याळ
जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे – धनुष्यबाण
कविता संदीप पवार (अपक्ष) – ऑटो रिक्षा
🔸 6) नारायणगाव निवडणूक विभाग
नेहा योगेश पाटे – धनुष्यबाण
प्रियांका महेश शेळके – घड्याळ
🔸 7) सावरगाव निवडणूक विभाग
संतोष ज्ञानेश्वर चव्हाण – धनुष्यबाण
गुलाब विठ्ठल पारखे – मशाल
आशाताई दत्तात्रय बुचके – कमळ
संध्या मोहन भगत – रेल्वे इंजिन
🔸 8) बारव निवडणूक विभाग
सुनिता रोहिदास बोऱ्हाडे – धनुष्यबाण
मोनाली अमोल लाडे – घड्याळ
🔥 राजकीय हालचालींना वेग
जुन्नर जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये अनेक विभागांत थेट लढती, तर काही ठिकाणी त्रिकोणी व चौरंगी सामने पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे.









