पुणे-नाशिक महामार्गावर भयावह अपघात; आयशर आणि एसटीच्या दरम्यान मैक्सिमो चिरडली, 9 प्रवाशांचा मृत्यू
Shivner Times News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी
No Result
View All Result
Shivner Times News
No Result
View All Result

पुणे-नाशिक महामार्गावर भयावह अपघात; आयशर आणि एसटीच्या दरम्यान मैक्सिमो चिरडली, 9 प्रवाशांचा मृत्यू

team shivner times by team shivner times
जानेवारी 17, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, निधन वार्ता, पुणे, महाराष्ट्र
पुणे-नाशिक महामार्गावर भयावह अपघात; आयशर आणि एसटीच्या दरम्यान मैक्सिमो चिरडली, 9 प्रवाशांचा मृत्यू
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे-नाशिक महामार्गावर भयावह अपघात; आयशर आणि एसटीच्या दरम्यान मैक्सिमो चिरडली, 9 प्रवाशांचा मृत्यू

नारायणगाव: पुणे-नाशिक महामार्गावर मुक्ताई ढाबाजवळ आळेफाटाहून येणारी एक प्रवासी बस रस्त्याच्या कडेला बंद स्थितीत असलेल्या एसटी बसला धडकली, ज्यामुळे भीषण अपघात झाला. तालुका आमदार शरद सोनवणे यांच्या माहितीनुसार, 9 जणांचा मृत्यू झाला असून 7 अन्य जखमी आहेत. नारायणगावच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Advertisements
Ad 22

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस मुक्ताई ढाबाजवळ बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी होती. प्रवाशांना घेऊन येत असलेली एक मैक्सिमो प्रवासी बस या एसटीला धडकली. हा भीषण अपघात झाला तेव्हा मागे येणाऱ्या आयशर टेम्पोने प्रवासी बसला धडक दिली. दरम्यान, आयशर टेंपो चालक नारायणगाव पोलीस स्टेशनसमोर टेंपो सोडून पळून गेला.

Advertisements
Ad 21

या अपघातात प्रवासी व्हॅनच्या चालकासह चार महिलां, तीन पुरुष आणि एका छोट्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युवराज महादेव वाव्हळ (वय 22, रा. 14 नंबर, तालुका जुन्नर), देवूबाई दामू टाकळकर (वय 65 रा. वैशाखखेडे, तालुका जुन्नर), विनोद केरभाऊ रोकडे (वय 50 रा. कांदळी तालुका जुन्नर), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय 57 रा. कांदळी तालुका जुन्नर), गीता बाबूराव गवारे (वय 45 रा. 14 नंबर कांदळी), भाऊ रभाजी बडे (वय 65 रा. नगदवाडी कांदळी), नजमा अहमद हनीफ शेख (वय 35 रा.गडही खेड), वशिफा वसीम इनामदार (वय 5), मनीषा नानासाहेब पाचरणे (वय 56 रा. 14 नंबर), ज्या आनंदवाडीच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत,

Advertisements
Ad 23

हे देखील वाचा: पाबळमध्ये महिलेचा विनयभंग आणि पतीला मारहाण; शिरूर तालुक्यातील कन्हेरसर रोडवर घडलेली घटना

तर जखमी झालेल्यांची नावे मर्जिना मोहम्मद हमीब शेख (वय 15 रा. खेड), आयशा समीर शेख (वय 14 रा. राजगुरुनगर), ऋतुजा पवार (वय 21 रा. कांदळी ), गणपत बजाबा घाडगे (वय 52 रा. कांदळी), सखी पुंडे (वय 29 रा.नारायणगाव तालुका जुन्नर) नाजिम मोहम्मद हनीफ शेख (वय 32 रा. खेड), शुभम संतोष घाडगे (वय 24 रा. कांदळी) यांची ओळख पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात एकूण सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Advertisements
Ad 24

 

एकूण मृतांमध्ये सहा जुन्नर तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित मृत खेड, वडगाव, कांदळी आणि नारायणगाव क्षेत्रातील असल्याचे आढळून आले आहे. या दरम्यान, अपघातात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप उघड झालेली नाहीत. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

Advertisements
Ad 25

Advertisements

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Tags: 9 deadaccidentAccident NewsJunnar Newsmaximo accidentpunePune Nasik Highwaypune newssticky news
Previous Post

जेजुरीत भीषण रस्ते अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

हैदराबाद नवाबांच्या 11 कोटींच्या घोड्याची चर्चा बारामतीत

Next Post
हैदराबाद नवाबांच्या 11 कोटींच्या घोड्याची चर्चा बारामतीत; सोन्याच्या चमकणाऱ्या घोड्याने कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला

हैदराबाद नवाबांच्या 11 कोटींच्या घोड्याची चर्चा बारामतीत

ताज्या बातम्या

Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2026 : कोणासाठी लाभ, कोणासाठी संयम?

फेब्रुवारी 13, 2026
Daily Horoscope Today Marathi

Today’s Horoscope : आज गुरुवारी कोणाचे नशीब उजळणार? पाहा सविस्तर आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी 12, 2026
Baner Shivajinagar Flyover Update Pune

Baner Shivajinagar Flyover Update : ट्रॅफिकमधून मोठी सुटका! बाणेर रॅम्प ‘या’ आठवड्यात सुरू

फेब्रुवारी 11, 2026
Daily Horoscope Today Marathi

Daily Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर भविष्य

फेब्रुवारी 11, 2026
Baravi Exam 2026 Maharashtra

Baravi Exam 2026: बारावीची परीक्षा आजपासून; 271 भरारी पथके तैनात

फेब्रुवारी 10, 2026
Pune Election Results Indapur NCP Victory

Pune Election Results: इंदापुरात राष्ट्रवादीचा इतिहास; भाजप पूर्णपणे पराभूत

फेब्रुवारी 10, 2026

कॅटेगरीज

  • आंबेगाव
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिडा
  • जुन्नर
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश
  • निधन वार्ता
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पुणे
  • बारामती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • योजना
  • राजकीय
  • राशीभविष्य
  • शिरूर
Shivner Times News

मुख्य संपादक: प्रज्योत फुलसुंदर

+918698243535 / +919890118336
shivnertimesnews@gmail.com
info@shivnertimesnews.in

Shivner Times News
Pimpalwandi, Tal- Junnar, Dist- Pune 412412
3/6, Balewadi Rd, F-7, Sanskruti Homes CHS, near mamata chowk, Pune, Maharashtra 411045

Shivner Times News मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'Shivner Times News कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास Shivner Times News जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. " Shivner Times News " वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणा-या व विविध स्त्रोतांद्वारे मिळणा-या माहितीवरून प्रसिद्ध केल्या जातात. (न्यायालयीन कामकाज जुन्नर न्यायकक्षेत.)

ट्रेंडिंग टॅग्स

Accident News ajit pawar Alephata bjp cricket news Crime News Daily Horoscope Devendra Fadnavis eknath shinde HMPV Virus junnar Junnar News Junnar taluka leapod news maharashtra Maharashtra crime news Maharashtra government Maharashtra news maharashtra police Maharashtra Politics Marathi News narayangaon Narayangaon news NCP Police Investigation political news prevent HMPV pune Pune crime pune crime news Pune District Pune district news Pune health news pune news Pune Police Shivaji Maharaj Shivneri Fort shocking incident sticky news women empowerment आजचे राशीभविष्य जुन्नर पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र
  • ABOUT US
  • CONTACT US
  • PRIVACY POLICY
  • Ownership & Funding Info
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • आंबेगाव
    • जुन्नर
    • बारामती
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश
  • क्राईम
  • क्रिडा
  • आणखी
    • टेक्नॉलॉजी
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • योजना
    • नोकरी

© 2024. Powered by ContentOcean Infotech Private Limited.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा