चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला: पिंपळसुटीतील धक्कादायक घटना;वन विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज
शिरूर: पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे आज २४ डिसेंबर संध्याकाळी एका बिबट्याने एका लहान मुलीवर हल्ला केला. बिबट्याने हल्ला केला त्या लहान मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही.
हे देखील वाचा: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात
शिरूर तालुक्यात लहान मुलांवर बिबट्याचे हल्ले अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहेत. अजून किती बळी देऊन वनविभाग आणि सरकारचे डोळे उघडणार? असा सवाल शिरूरच्या पूर्व भागातील नागरिक विचारत आहेत.












